शिवाजी महाराज यांची भूमिका….

गेली चारशे पेक्षा जास्त वर्ष या भूमिकेने तोंडाला रंग लावून आपली उपजीविका करणाऱ्या लोकांना जे काही मिळवून दिले आहे ना खूप असे लोक आहेत ज्यांना तर जाणीव नाही,मध्ये तर पुरंदरे याला महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर …

Read more

व्यसनाधीन अस्वस्थ प्रवासी

व्यसनाधीन अस्वस्थ प्रवासी…. ही गोष्ट किंवा घटना आहे नेपाळ प्रवासातील,काठमांडू विमानतळावर सिक्युरिटी चेकिंग वेळी एका प्रवाशाला त्याच्या जवळील आक्षेपार्ह साहित्यासाठी त्याची बॅग बाजूला घेऊन त्याला ती बॅग उघडायला सांगण्यात आली.मी माझी बॅग बाजूला भरत होते …

Read more

मम्मी गोंदवलेकर महाराज मी…नेपाळ व्हाया जपान

आज मला EBC वरून खाली येताना जेवताना एका हॉटेल मध्ये वायफाय मिळाले,मम्मीला फोन केला तिला विचारले कुठे आहेस,मला बोलली मी गोंदवलेकर महाराज मठात आले आहे.मग तिला सोबत कोण आहे विचारले तर बोलली देवळातल्या बायका.मग पप्पांना …

Read more

एव्हरेस्ट बेस कॅम्प डायरी

दिनांक :- ०७/०४/२०२४ नेपाळ च्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट वर सव्वा नऊ वाजता पोहचले …आणि एअरपोर्ट वरील नितांत सुंदर अश्या बुद्ध मूर्तीने माझे लक्ष वेधून घेतले.बॅग सावरण्याच्या नादात फोटो काढता आलेला नाहीये पण पुढील वेळी नक्की …

Read more

सूर्यनमस्कार

आज माझा हात पूर्णपणे बरा झाला आज 110 सूर्यनमस्कार पूर्ण केले.मी वारंवार सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकाराबद्दल त्याचा शारीरिक आणि मानसिक होणाऱ्या फायद्याबद्दल बोलत असते लिहित असते कोणत्याही इतर व्यायाम प्रकारात आपल्याला सूर्यनमस्कार इतके veriation नाहीच …

Read more

प्राणायाम

चॅलेंज बद्दल माझा अनुभव… आपण या ग्रुप वर सूर्यनमस्कार एक दिनचर्या म्हणून करत असतो मग काहीतरी वैविध्य हवे म्हणून आपण वेगवेगळे चॅलेंज घेत असतो , चॅलेंज म्हणजे संकल्प म्हणू शकतो किंवा मग स्वतःला आजमावने असेही …

Read more

सूर्यनमस्कार चॅम्पियनशिप २०२४

यावर्षी सूर्यनमस्कार चॅम्पियनशिप स्पर्धेत मी २११० सूर्यनमस्कार करून सलग तिसऱ्या वेळी सुर्यपुत्री हा किताब मिळविला…. काल राजस्थान येथून योगगुरू आदरणीय रकेशजी भारद्वाज सर यांनी ही सन्मानचिन्ह आणि मेडल पाठवले …. सूर्यनमस्कार प्रसार आणि प्रचार ध्येय …

Read more

जस्सी जैसी कोई नहीं….

सोनी टीव्हीवर एक मालिका असायची जस्सी जैसी कोई नही …यामध्ये जस्सी एक कंपनी सेक्रेटरी असते आणि ती दिसायला खास म्हणजे रूढ अर्थाने म्हणजे समाजात सुंदर म्हणून चेहेरा अंगकाठी याबद्दल जी मानके बनवलेली आहेत त्या व्याख्येत …

Read more

वाढदिवस सहृदयी शिक्षकाचा…

डॉ.विक्रांत पाटील सर यांचा आज वाढदिवस प्रबोधिनीच्या मुलांनी त्यांच्या एक तपपूर्ती च्या प्रवासाबद्दल बनवलेला हा खूप सुंदर व्हिडिओ …. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपायला आणि वसा पुढे घेऊन जायला अस्तित्वात आलेल्या राजर्षी …

Read more

Happy birthday Dear Manisha

काल मनिषाचा वाढदिवस होता आणि मी आमचे फोटो शोधत होते सालाबाद प्रमाणे माझ्या जुन्या फोनवरील फोटो recover झालेच नाहीत खूप खटपट शोधाशोध आणि पुन्हा हळहळ पश्चाताप पण यामध्ये तिच्याबद्दल लिहायचं राहून गेलं.लेखकाचा ना एक मूड …

Read more