सूर्यनमस्कार आणि सहनशीलतासूर्यनमस्कार साधनेमुळे शारीरिक आणि मानसिक फायदे होतात हे तुम्ही वाचले असेल ,मानसिक फायद्यामध्ये सहनशीलता वाढीस लागणे हा फायदा आजच्या काळात सर्वच वयोगटातील व्यक्तींना अत्यंत आवश्यक असाच आहे.कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात मग त्यासाठी काय करा तर त्या अनुषंगाने प्रयत्न करताना त्याची वाट पाहणे आणि ती वाट पाहण्याची ताकद निर्माण होणे म्हणजे सहनशीलता , सहनशीलता ही शारीरिक व्याधी आणि दुखापती मध्ये देखील असावी लागते काही थोडेसे दुखायला लागले की लगेच चिडचिड,रडारड करणारे लोक आहेत सूर्यनमस्कार करत असताना ,प्रत्येक अवस्थेत जास्तीत जास्त काळ स्थिर राहण्याची सवय आपले मनोबल वाढण्यास मदत करतें.सूर्यनमस्काराचा अभ्यास आपल्याला पेशंस वाढीसाठी खूप जास्त गरजेचा आहे.आज मी सहा किमी running नंतर १०८ सूर्यनमस्कार केले ….आणि तुम्ही ? ? ?

#सूर्यनमस्कार
#सर्वांगसुंदर_व्यायाम
#१०८सूर्यनमस्कार
#अक्षय_संकल्प
#अक्षय_आरोग्य
#stayfit

Leave a Comment