निमताचा मंगळवार

आम्ही शाळेत असताना सोमवार किंवा मग रविवार पासून मंगळवार जवळ आला आहे आणि निमताचा मंगळवार होऊ देऊ नका असे मम्मी दात ओठ खाऊन आम्हा तिघांना म्हणजे मला , तायडी आणि बिट्या ला बोलायचीत्यामानाने तायडी कामसूआज्ञाधारी …

Read more

शिवाजी महाराज यांची भूमिका….

गेली चारशे पेक्षा जास्त वर्ष या भूमिकेने तोंडाला रंग लावून आपली उपजीविका करणाऱ्या लोकांना जे काही मिळवून दिले आहे ना खूप असे लोक आहेत ज्यांना तर जाणीव नाही,मध्ये तर पुरंदरे याला महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर …

Read more

जस्सी जैसी कोई नहीं….

सोनी टीव्हीवर एक मालिका असायची जस्सी जैसी कोई नही …यामध्ये जस्सी एक कंपनी सेक्रेटरी असते आणि ती दिसायला खास म्हणजे रूढ अर्थाने म्हणजे समाजात सुंदर म्हणून चेहेरा अंगकाठी याबद्दल जी मानके बनवलेली आहेत त्या व्याख्येत …

Read more

Happy birthday Dear Manisha

काल मनिषाचा वाढदिवस होता आणि मी आमचे फोटो शोधत होते सालाबाद प्रमाणे माझ्या जुन्या फोनवरील फोटो recover झालेच नाहीत खूप खटपट शोधाशोध आणि पुन्हा हळहळ पश्चाताप पण यामध्ये तिच्याबद्दल लिहायचं राहून गेलं.लेखकाचा ना एक मूड …

Read more

आमचं कुणी बुडालं नाहीये…..आम्ही आमचा गणपती बुडवला

सोशल मीडिया हे तीव्र प्रसाराचे साधन बनले आहे.खूप व्हिडिओ,खूप लेख,खूप फोटो एका मागोमाग एक आपल्या स्क्रीनवर आदळत असतात. सुख थोड दुःख भारी दुनिया ही भली बुरी सारखे आपण या दुनियेत एका अश्या काळात जगत आहोत …

Read more

सिंड्रेला

सिंड्रेला सिंड्रेला ही गोष्ट वाचल्यापासून म्हणजे अगदी लहानपणापासून मी सिंड्रेलाने घातला होता तसल्या काचेच्या बुटाच्या शोधात होते जेंव्हा मी लहान होते तेंव्हा जरी काचेच्या रंगाचे शूज मिळाले तरी मला ते मोठे व्हायचे आणि आता तर …

Read more

स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण….

मागच्या आठवड्यात आमच्या अधिकारिणी या व्हाट्स ऍप ग्रुप वर याच विषयावर आमची चांगलीच जुंपली होती.जुंपली म्हणजे साहजिकच तात्विक वाद आणि प्रतिवाद,ग्रुप वर एक फोटो पोस्ट share झाली त्या फोटोत युरोपियन संसदेतील एक महिला संसद सदस्य …

Read more

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर या शाळेत होतो मी चौथी ते दहावी.१ ऑगस्ट रोजी शाळेत टिळक जयंती साजरी व्हायची,फोटोला हार आणि मग वर्गा वर्गात भाषण असे कार्यक्रमाचे स्वरूप असायचे.एक दोन तीन वर्ष एक ऑगस्ट ला सर्वांचे भाषण …

Read more

तुळस

तुळस जाग आल्याआल्या मी खिडकी उघडायला वळते,समोर पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये बांधून घेतलेले तुळशी वृंदावन आहे.माझे वंदनासाठी नकळत हात जोडले जातात. यातली सध्या लावलेली तुळस लावून तीन वर्षे झाली. ती सुकताना बघून वाटलं आता ही तुळस …

Read more

स्वच्छतेवर बोलू काही

विचार हा व्हायलाच पाहिजे…(स्वच्छता कुणाला आवडत नाही? मनुष्यप्राण्याच्या रोखाने हा प्रश्न विचारला गेला तर ज्याच्या जाणीवा आणि संवेदना शाबूत आहेत त्या प्रत्येकाला स्वच्छता आवडते,पाहिजे असते.आजूबाजूचे वातावरण प्रसन्न असेल तर माणसाच्या चित्तवृत्तीही साहजिकच प्रसन्न होतात . …

Read more