आहे हे असं आहे…

पुस्तकांपासून आपण दूर दूर जात आहोत ही जाणीव आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रवासात मी घरातून दोन पुस्तके घेऊन जाते यावेळी EBC ट्रेकला बाहेर पडताना मला हवी असणारी दोन पुस्तके मिळाली नाहीत त्यामध्ये एक होते भूरा …

Read more

दि आर्चर

द आर्चर…   आज जागतिक पुस्तक दिन यानिमित्ताने दोन दिवसांपूर्वी वाचलेले द आर्चर या पुस्तकाबद्दल लिहीत आहे या पुस्तकाचे लेखक आहेत पाऊलो कोएलो … द अल्केमिस्ट या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक. हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं …

Read more

पुस्तक सहावे तृषार्त पथिकतृषार्त पथिक हे पुस्तक राधानाथ स्वामी म्हणजेच रिचर्ड स्लेविन या अमेरिकी संन्याशाचे आत्मवृत्त आहे…. माझी मैत्रीण सुयशाने हे पुस्तक मी वाचावे या प्रेमळ आग्रहाने मला वाचायला देऊ केले होते त्याला आता दोन …

Read more

म- ‘मॅरेथॉन’ चा

पुस्तक चौथे सातारा हिल हाफ मॅरेथॉन चे संस्थापक डॉ.संदीप सूर्यकांत काटे यांचे म- मरेथॉनचा पुस्तक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या रविवारी वाचून पूर्ण झालं.या वर्षभरात 100 पुस्तके वाचायचा संकल्प आहे त्यातील हे चौथे पुस्तक.पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये …

Read more

पुन्हा एकदा एव्हरेस्ट…

पुस्तक क्रमांक (२) एव्हरेस्टर मनिषा वाघमारे यांचे हे पुस्तक माझी औरंगाबाद येथील मैत्रीण मीनल कडून नववर्षाची भेट म्हणून मला मिळाले.हे पुस्तक वाचताना लक्षात आले की हे पुस्तक म्हणजे एव्हरेस्टर मनिषा यांच्यासोबत आपण केलेला प्रवासच आहे.पुन्हा …

Read more

तुलसी सन्मान हाच स्त्री सन्मान (२)

डॉ.आ.ह.साळुंखे सर यांनी “तुलसी विवाह एक समीक्षा” या आपल्या पुस्तकात सुरवातीला पुराणातील कथा आहेत अश्या देऊन नंतर या कथांच्या अनुषंगाने तुलसी विवाहाबद्दल समीक्षण केले आहे.तुलसी चा पती जालंधर,जालंधर चा अर्थ होतो पाणी अडवणारा किंवा धरण …

Read more

से येस टू लाईफ

…..काल खूप दिवसांनी ऑफिसला गेले,आणि गेल्यागेल्या लोकमत आणि पुढारी या वृत्तपत्राचे दोन दिवाळी अंक हातात पडले घरी गेल्यावर चहा पिताना ते अंक वरवर चाळत असताना लोकमत दीपोत्सव या दिवाळी अंकातील वैशाली करमरकर यांनी लिहिलेल्या से …

Read more

रावण…..राजा राक्षसांचा

रक्ष: इति राक्षस:……सर्व जाती जमातींच रक्षण करणारी संस्कृती म्हणजे राक्षस संस्कृती…..शरद तांदळे सरांच्या रावण राजा राक्षसांचा मधील हा राक्षस शब्दाचा अर्थ वाचला आणि लहानपणापासून मनात तयार झालेलया राक्षस प्रतिमेच्या पूर्ण विरोधी प्रतिमा सामोरी आली.शाळेत असताना …

Read more

द आंत्रप्रेन्युअर

…. द आंत्रप्रेन्युअर पुस्तक वाचायला हातात घेतल आणि खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनी एखादया पुस्तकाशी समरस होता आलं.आपल्या वयाचा 20 ते 30 वर्षाचा कालखंड आपल्या हातातून कसा आणि कधी निसटून जात असतो कळतच नाही ,आपण …

Read more