रे पावसा…

घर एकाकीमन एकाकीबरसती धाराकिती एकाकीआत्ममग्न होऊनितू नकोगाऊ गाणेमैफिलीची वाटपाहुयात जराशीहा सूरजुळु देताल तालाला मिळु देमेघ मल्हाराथांब रे जराशीबरसतोस कितीआता झालास एकाकीस्वतःच्याच तालातगुंतलास कितीजन जीवन थांबलेतुझ्यावरचे प्रेम आटलेमाणसांच्या डोळ्यातूनआता वाहशील किती ©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील०६/०८/२०१९

पाऊस

झोप उतरली डोळ्यात जरीतुझ्या स्वप्नानी जाग आलीस्वप्नाळू डोळ्यात यासर पावसाची अवतरलीपाऊस तुझे माझेमाझे तुझेसांगे एक तराने☔💧🌧💦

🌨💦🌨💦🌨💦🌨💦पुन्हा होईल पाऊस सखा

पुन्हा येईल ऋतू नवा…पुन्हा नव्यांने येईल गारवा…अंधारभरल्या वाटेवरील मग…चमकत राहील हरएक काजवा…पुन्हा उजळतील नवे दिवे…हवेहवेसे गवसेल नवे…पुन्हा उजळतील दाही दिशा…चालत रहाता तुझ्यासवे…पुन्हा वसंत फुलेल अंगणी…कोकीळ गाईल मंजुळगाणी…पुन्हा नव्याने फुलत राहतील…गुज प्रीतीचे तुझ्यामनी…पुन्हा होईल पाऊस सखा..रिमझिमत …

Read more

पाऊस…..

आज रस्त्यावर वाट बघत पाऊस थांबला होता…जणू वाटेवर वाट बघत माझा सखा थांबला होता…दुरुनी दिसे अलवार मोहक…भुलवितो अन साद घालुनी जातो…मन आसुसते मग चिंब भिजण्या…तो ओढ लावूनी जातो…कधी क्षणात येतो असा जणू कि…कधीही आला न्हवता…कवेत …

Read more

निर्मोही पाऊस

….कृष्णसावळ्या मेघांमधुनीएकवटूनी आला पाऊसरंग तयाचा बदलून आतासरी सरीतूनबरसतो पाऊसइंद्रधनूच्या कमानीतूनसतरंगी झालाशुभ्र पाऊसझाडांमधूनी नितळतानाहिरवेपण ल्याला पाऊसक्षणात मिसळूनीमातीत आताझाला गहिरा हिरवा पाऊसअसा रंगतो रास खेळतोकृष्णबिल्लोरा…‘निर्मोही’ पाऊस….. ©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील

पाऊस आहे सरकार…

पावसाच ना एक बर असतत्याची नसते पदस्थापनाआणि हिशेब रजेचाठेवायला त्याला नसतेच आस्थापनात्याला ना आपल्यासारखी नसते रोजची दहा ते सहा ड्युटीढगांमधून यायला मुळीच नसते बायोमेट्रिक एन्ट्रीतो येतो त्याच्या मर्जीनेअन जातो त्याच्या मर्जीनेना कायदे ना शासन निर्णयसंदर्भ …

Read more

तू आणि पाऊस

तुझ्या माझ्यातआहे दुरावाहेच ऋतूंचेप्रांक्तन आहेमेघ भरल्याआभाळाचेपाऊसमुक्तगाणे आहेतुझ्या माझ्यातीलमौन बोलकेडोळयातूनझरझरतेतू झेलावेससरीसमउगीच पापणीफरफरतेतुझ्या माझ्यातीलभांडण जर हेउगी पावसालादोष कशालातो तुलाजरखुलवु पाहेउगाच तुझाहा रुसवा कशाला राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील

पहिला पाऊस

आताशा पहिला पाऊसबरसत राहिला कीमी चिंब भिजायलाजात नाहीवळचणीच्या सरी झेलण्याहातही पूर्वीसारखेसरावत नाहीतपहिला पाऊस येतोअन मी खिडकीच दारसरावानेच लावून घेतेकाचेतून दिसतोतो ओघळतानामी मग पाठ करूनउभी राहतेआता हे अस काअस नकोचविचारुस तूअगदी मागच्यावर्षीच्या पहिल्या पावसाततू म्हणालासमी नाही …

Read more

नक्षत्रांचे देणे

प्रहर कुठला…कुठली वेळनसशील तू तरनाही कसलाच मेळ आठवांचे गाठोडे मनाचा खेळतुझ्या येण्याजाण्यालानाही कसली काळवेळ शब्दांचे जुळणे कवितेचे सुचणेतुला साठवण्याजणू नक्षत्रांचे देणे दाटेल नभ येईल पाऊसअसा रुसुनीनको ना राहूस प्रहर घटकेचा सांजावली वेळदूर क्षितिजाचेबघ उजळले भाळ….. …

Read more