तुझ्यासारखी वाटते

मागे वळून पाहतावाटा पुसट जाहलयाभवतालच्या दिशांचेमज भानही नाही या वैशाख वणव्याचामज सोसही निरंतरसुखचैन हा शब्दमज साहवतही नाही किती आठवांचे पक्षीकधी क्वचितच थबकलेपंख मिळता उडालेमी थांबवतही नाही ना आणाभाका घेतल्याना वचनात अडकलेअलिखित सारे संचितमी विसरतही नाही …

Read more

पुन्हा पाऊस

पावसाची प्रत्येक बातमीपुन्हा नव्याने वाचशील का? पावसाच्या प्रत्येक धारातळहातावर पुन्हा नव्याने झेलशील का ? पावसाच्या प्रत्येक कथापुन्हा नव्याने वाचशील का ? पावसाला प्रत्येक व्यथा पुन्हा नव्याने सांगशील का ? पावसाकडे आपल्या प्रत्येक आठवणी पुन्हा नव्याने …

Read more

पुन्हा पावसाला सांगायचे

आठवे कधी ना तुजलामाझ्या कवितेच्या मधुर पंक्तीनिषेधाची ती चुकार कवणेतुझे लक्ष वेधून गेली पाऊस असा कसा बरसलाकाहीच दूरवर उगा कोसळलाकोरड्या काही झाडांची तयालाका तहान दिसली नाही आता स्वतःलाच नेहेमी सांगतेस्तब्ध नी तटस्थ राहावेफुलताना हळुवार फुलत …

Read more

प्राजक्त…..

जगण्याला श्वासांचे एक अंतर राखून आहे. तुझ्या आठवणी छळतील उद्या तरी आज मी तुझ्या सोबत आहे…. किती हाका दुरून जराश्यामारून पाहिल्या हलक्याश्यातू यावेस असे वाटतेम्हणून आतला आवाज राखून आहे नकोच होत्या आणाभाकाआणि नकोच होती वचनेनियमांवर …

Read more

तू….

शब्दांमधूनी माझ्या तुला कळले काकी, उगाच शब्दात अडकवूनी तुला किती छळते मी…. की, उगाच शब्दात अडकवूनी तुला किती छळते मी…. माहीत नाही का वाद घातले जातात जमिनीच्या हक्कावरूनीतू नाहीस ज्या वाटांवर त्यात ना अडकले मी….. …

Read more

ऋतू हिरवा….

ऋतूंच्या कुशीत आज बहरले क्षण कूस बदलता पाऊस कूस बदलता पडे ऊन रानाच्या वाटेवरआला झाडांना बहर हिरव्यागार शालूवर दवबिंदूंचा पदर रान डोले मन डोलेडोले सारा आसमंत नदीच्या वाहण्याला नाही किनारा नाही अंत डोंगराच्या वाटेवरझुले इवलुसे …

Read more

फुलपाखरू आणि प्राजक्त

🦋🍀🦋🍀🦋🍀 फुलपाखरू आणि प्राजक्त प्राजक्ताच्या…. कोमल कुसुमावर… फुलपाखराची… ती अधीर भिरभिर… सुगंधाचा … माग काढीत… कुठुनसे येते …. अवचित भूवर… दवबिंदूंच्या … कानी लागून … गुज मनीचे … सांगत राही.. क्षणांचे कण … बिखरून घेऊन… …

Read more

तूच असतोस

तूच असतोस फुला पानांत झाडात… फुलांच्या रंगात…. रंगातून उधळणाऱ्या चैतन्यात… चैतन्यातून गवसणाऱ्या आनंदात… आनंदातून मिळणाऱ्या सुखात… सुखातून फुलणाऱ्या स्वप्नांत…. स्वप्नातल्या धुक्यात… धुक्यात हरवलेल्या वाटेत… वाटेवरल्या मातीत… मातीतून उगवणाऱ्या कोंबात… कोंबातून फुटणाऱ्या पालवीत… पालवीच्या चैत्रात… चैत्रातून …

Read more

तुझे माझे तराने

तुझे माझे तराने…   मेघ भरल्या आभाळाचे पाऊस गाई गाणे तो तुझे माझे माझे तुझे सांगे एक तराने पाऊस गाई हिरवी गाणी दवबिंदूंच्या कानी तो तुझे माझे माझे तुझे सांगे एक तराने पाऊस निथळे झाडांमधुनी …

Read more

माझ्या तुझ्यावरील कविता

माझ्या तुझ्यावरच्या कविता   आताशा तू माझ्या कविता वाचत नाहीस चमक भरल्या डोळ्यांनी हळूच खुणावत नाहीस तुला पडतात का रे पूर्वीसारखी चंद्राची शितल स्वप्ने चांदण्यांच्या सुरसकथा आता ऐकवत नाहीस हा अंधार दाटला घनघोर तरी तू …

Read more