ट्रेकिंग म्हणजे काय असतं….

ट्रेकिंग ट्रेकिंग म्हणजे काय असत….. ट्रेकिंग म्हणजे स्वप्नातील ..एक शिखर गाठणं असत…सर्वोच्च ध्येयाचा पाठलाग करीत..अविरत झुंजणं असत.थोडं पडणं…अन जास्त धडपडण असत..खोक पडलेल्या जखमेतून..क्रांतिकारी रक्ताच वाहणं असत.ट्रेकिंग म्हणजे धावणं असतट्रेकिंग म्हणजे चालणं असतंपण धावणाऱ्याने धावता धावता…चालणाऱ्याची …

Read more

सापडलेले पैसे

आता ही गोष्ट फेसबुक जाहीर झाली आहे की मला नेहेमी रस्त्यावर पडलेले पैसे सापडत असतात.आणि माझ्या सोबत कोणीही चालत असेल आणि त्याच्या पायात पैसे असतील तर पहिला ते मलाच दिसतात आता तुम्ही म्हणत असाल की …

Read more

तुळस

तुळस जाग आल्याआल्या मी खिडकी उघडायला वळते,समोर पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये बांधून घेतलेले तुळशी वृंदावन आहे.माझे वंदनासाठी नकळत हात जोडले जातात. यातली सध्या लावलेली तुळस लावून तीन वर्षे झाली. ती सुकताना बघून वाटलं आता ही तुळस …

Read more

ऋतू हिरवा….

ऋतूंच्या कुशीत आज बहरले क्षण कूस बदलता पाऊस कूस बदलता पडे ऊन रानाच्या वाटेवरआला झाडांना बहर हिरव्यागार शालूवर दवबिंदूंचा पदर रान डोले मन डोलेडोले सारा आसमंत नदीच्या वाहण्याला नाही किनारा नाही अंत डोंगराच्या वाटेवरझुले इवलुसे …

Read more

फुलपाखरू आणि प्राजक्त

🦋🍀🦋🍀🦋🍀 फुलपाखरू आणि प्राजक्त प्राजक्ताच्या…. कोमल कुसुमावर… फुलपाखराची… ती अधीर भिरभिर… सुगंधाचा … माग काढीत… कुठुनसे येते …. अवचित भूवर… दवबिंदूंच्या … कानी लागून … गुज मनीचे … सांगत राही.. क्षणांचे कण … बिखरून घेऊन… …

Read more

प्राजक्त

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀प्राजक्त आला फुलून….   आमच्या अंगणामध्ये लावलेलं पहिलं रोप म्हणजे प्राजक्ताच. अल्पायुष्य लाभलेलं हे फुल रात्रीच उमलते हे मला आमच्या अंगणातील पहिलं फुल उमलल्यावर कळलं.सकाळी उठल्यावर प्राजक्ताच्या झाडाकडे लक्ष गेलं तर ते इवलंस,सुकुमार फुल अंगावर …

Read more

फेसबुक फ्रेंड क्रिया प्रतिक्रिया

फेसबुक फ्रेंड :- क्रियाप्रतिक्रिया…   आभासी जग ही संकल्पना नेमकी समजण्याआधी फेसबुक वर सारेच रुळत गेले.आपल्या अवतीभोवती प्रत्यक्षात एक जग आहे ,कुटुंब,मित्र,मैत्रिणी आहेत.ती आपल्या पुढ्यात आहेत तरी आपण आभासी wow, बदाम,like च्या मोहात गुरफटत जातो.अपवाद …

Read more

आयुष्य सांधताना

आयुष्य सांधताना….(१)   तर हे नवीन सदर आज सुरू होतेय… हे लिखाण खूप दिवस झाले सुचलं होत मात्र कालच्या लिखाणातील सिंहांवलोकनाच्या अनुषंगाने काहीतरी नवीन सुरवात करायची तर आज का नाही? अस म्हणत लिहायच ठरलं.. कोल्हापुरातील …

Read more

बा जीवना…

बदलला जरी गावमनाचा ठावबदलत नाहीनव्या पायवाटांवरपाऊल सरावत नाहीमन थकलेमग पायही असेच थबकलेयेरझारात रोजच्याध्येयच गवसत नाहीही स्वप्ने अशीविस्कटून पडलेलीगोळा करण्यासाठीआता त्राणएकवटत नाहीमी असे कधीकाय मागितलेबा जीवना…माझेच मलाका आतामी पण गवसत नाही ©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील