तोडणे सोपे जोडणे अवघड….

शाळेत असताना आपण एक धडा शिकलो होतो तोडणे सोपे जोडणे अवघड….आता जसजसे मोठे आणखी मोठे होत गेलो तसे या गोष्टीचे संदर्भ बदलत गेले मात्र ही गोष्ट काळाच्या कसोटीवर कधी तिचे महत्त्व आणि उपयोगिता मूल्य  कमी …

Read more

सूर्यनमस्काराचे व्यसन….

शीर्षक बरोबर वाचलेले आहे तुम्ही कारण व्यसन म्हंटले की दारु,चहा,गुटखा,खोटं बोलणे अश्या गोष्टी आपल्याला आवडतात कारण आपण पाहतो शरीरास आणि मनाला उपयुक्त अश्या चांगल्या सवयी जाणीवपूर्वक जोपासाव्या लागतात आणि वाईट गोष्टी एकदा जडल्या की त्यापासून …

Read more

सूर्यनमस्कार आणि सातत्य….

सूर्यनमस्काचे अनुकूल फायदे जाणण्यासाठी या अभ्यासात सातत्य असणे ही अट आहे.तसेच सूर्यनमस्कार ची सर्वप्रथम गुणात्मक प्रगती म्हणजे सूर्यनमस्कार प्रत्येक अवस्था काळजीपूर्वक करून पाहणे आदर्श अवस्था आत्मसात करणे आवश्यक आहे शिवाय श्वास कधी घ्यायचा कधी सोडायचा …

Read more

सूर्यनमस्कार आणि सहनशीलता

सूर्यनमस्कार साधनेमुळे शारीरिक आणि मानसिक फायदे होतात हे तुम्ही वाचले असेल ,मानसिक फायद्यामध्ये सहनशीलता वाढीस लागणे हा फायदा आजच्या काळात सर्वच वयोगटातील व्यक्तींना अत्यंत आवश्यक असाच आहे.कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात मग त्यासाठी …

Read more

सूर्यनमस्कार आणि बळकट हृदय

सूर्यनमस्कार बद्दल सर्वात महत्त्वाचा फायदा कोणता असेल तर आपली ह्रदयभिसरण आणि रक्ताभिसरण अभिक्रिया सुधारते.बळकट हृदय म्हणजे काय अशी व्याख्या कशी करायची ? काहीना वाटते की आपण आपला श्वास जास्त वेळ रोखून धरू शकलो किंवा मग …

Read more

एका पोलिसाशी पंगा

#सिंधुदुर्ग_डायरी दिनांक ०३ मे २०२४दीर्घ सुट्टी वरून सिंधुदुर्ग नगरी मध्ये जिल्हापरिषद येथे कॅफो या पदावर दोन मे ला हजर झाले एक छोटेखानी घर देखील भाड्याने लगेच मिळाले परस्पर दापोली वरून काही  साहित्य शिफ्ट केले होते …

Read more

निमताचा मंगळवार

आम्ही शाळेत असताना सोमवार किंवा मग रविवार पासून मंगळवार जवळ आला आहे आणि निमताचा मंगळवार होऊ देऊ नका असे मम्मी दात ओठ खाऊन आम्हा तिघांना म्हणजे मला , तायडी आणि बिट्या ला बोलायचीत्यामानाने तायडी कामसूआज्ञाधारी …

Read more

आहे हे असं आहे…

पुस्तकांपासून आपण दूर दूर जात आहोत ही जाणीव आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रवासात मी घरातून दोन पुस्तके घेऊन जाते यावेळी EBC ट्रेकला बाहेर पडताना मला हवी असणारी दोन पुस्तके मिळाली नाहीत त्यामध्ये एक होते भूरा …

Read more

पोर्टर

पोर्टर निळ्या डोळ्यांच्या मुलीकडे असणाऱ्या निळ्या डोळ्यांच्या बाहुली कडे बिटीया खूप वेळ आपल्या घाऱ्या डोळ्यांनी पाहत होती,तिचे डोळे काही समुद्रपेक्षा कमी अथांग नव्हते मात्र आता त्या डोळ्यांना निळ्या डोळ्यांच्या बाहुली ची तहान लागली होती.आपल्या दुकान …

Read more

Short Connection

नेपाळ वरून परत येताना डायरेक्ट मुंबई flight ticket फारच महाग होते मग साहजिकच व्हाया दिल्ली मार्गे यायचे तिकीट बुक केले अर्थातच एकच कंपनीचे पुढील विमान होते आणि असे असले तरीही शॉर्ट कनेक्शन कालावधीतील फास्ट हालचाल …

Read more